Monday, December 23, 2024
Homeशिक्षक हितप्रगतीपुस्तक नोंदी – व्यक्तिमत्व गुणविशेष इयत्ता- पहिली

प्रगतीपुस्तक नोंदी – व्यक्तिमत्व गुणविशेष इयत्ता- पहिली

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

               वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी

विषय – व्यक्तिमत्व गुणविशेष

Ø अभ्यासात निपुण आहे.

Ø कोणत्याही उपक्रमात सक्रीय सहभागी होतो.

Ø कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करतो

Ø आत्मविश्वासाने काम करतो

Ø शाळेत येण्यात आनंद वाटतो

Ø गृहपाठ आवडीने सोडवितो

Ø खूप प्रश्न विचारतो

Ø वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो

Ø आपले मत मुद्देसूद, थोडक्यात मांडतो

Ø अभ्यास एकाग्रतेने करतो.

Ø आपले मत ठामपणे मांडतो

Ø शिक्षक्च्या आज्ञेचे पालन करतो.

Ø धाडसी वृत्ती आहे.

Ø स्वतः ची चूक मोकळ्या मनाने मान्य करतो.

Ø शाळेच्या नियमाचे पालन करतो.

Ø नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

Ø गटात काम करताना सहकार्याची वृत्ती आहे.

Ø नवीन गोष्टी समजून घेण्यात रस आहे.

Ø स्वतःचा अभ्यास स्वतः करतो.

Ø शिक्ष्कांविषयी आदर बाळगतो.

Ø इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना / विचार मांडतो.

Ø जिथे संधी मिळेल तिथे आवडीने काम करतो.

Ø वर्ग, शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्यात मदत करतो.

Ø आपल्या मित्रांना सहकार्य करतो.

Ø खेळत खेळाडूवृत्तीने खेळतो.

Ø मित्रांच्या सुख दुखात सहभागी होतो. 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!