Monday, December 23, 2024
Homeशिक्षक हितवर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी इयत्ता - पहिली विषय – कला

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी इयत्ता – पहिली विषय – कला

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी

इयत्ता – पहिली

विषय – कला

  • Ø  विविध स्पर्धातसहभागीहोतो. 
  • Ø  वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
  • Ø  नृत्याची विशेष आवड आहे.
  • Ø  सुंदर नृत्य करतो. चित्रकलेचीआवडआहे ,
  • Ø  आकर्षक चित्रे काढतो.
  • Ø  हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.
  • Ø  कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
  • Ø  माती काम मन लाऊन आकर्षक करतो.
  • Ø  मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
  • Ø  नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.
  • Ø  स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो .  
  • Ø  गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो. 
  • Ø   सावंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.
  • Ø  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो.
  • Ø  राष्टीय कार्यक्रमात सहभागी होते.
  • Ø  वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.
  • Ø  गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.
  • Ø  सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
  • Ø  नाट्यीकरणात सहभागी होतो. 
  • Ø  मूक अभिनय सादर करतो.
  • Ø  आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो.
  • Ø  पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करतो.  
  • Ø  समूहगीत गायनात सहभागी होतो. 
  • Ø  स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो.
  • Ø  आत्मविश्वासानेभाषणामध्ये सहभागी होते. 
  • Ø  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.  
  • Ø  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते. 
  • Ø  कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
  • Ø  मनातील भावव कल्पना चित्राद्वारे रेखाटतो.
  • Ø  चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.
  • Ø  चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
  • Ø  कलात्मक दृष्टीकोन ठवतो.
  • Ø  विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
  • Ø  कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
  • Ø  मातीपासून विविध आकार बनवतो.
  • Ø  कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.
  • Ø  विविध स्पर्धातसहभागीहोतो. 
  • Ø  वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
  • Ø  नृत्याची विशेष आवड आहे.
  • Ø  सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे.
  • Ø  चित्राचे विविध प्रकार ओळखतो. 
  • Ø  सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
  • Ø  कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.
  • Ø  कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.
  • Ø  चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो. .
  • Ø  गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो. 
  • Ø  निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.
  • Ø  संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो.
  • Ø  चित्रकलेत रुची घेतोआवडीने चित्र काढतो.
  • Ø  विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  कला

  • Ø  निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेत नाही.
  • Ø  संगीताबदद्ल अभिरुची बाळगत नाही.
  • Ø  चित्रकलेत रुची घेत नाही.
  • Ø  विविध नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही.
  • Ø  टाळ्या वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही.
  • Ø  आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही.
  • Ø  पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही.
  • Ø  समूहगीत गायनात सहभागी होत नाही.
  • Ø  स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही.
  • Ø  आत्मविश्वासाने भाषणामध्ये सहभागी होत नाही.
  • Ø  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
  • Ø  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
  • Ø  कलेचे विविध प्रकार समजून घेत नाही.
  • Ø  मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही.
  • Ø  चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही.
  • Ø  सर्व चित्रे सुंदर काढत नाही.
  • Ø  चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही.
  • Ø  मुक्तहस्त कलाकृतीची रचना करत नाही.
  • Ø  रंगाच्या छटातील फरक ओळखत नाही.
  • Ø  चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत नाही.
  • Ø  कलात्मक दृष्टीकोन ठवत नाही.
  • Ø  विविध कौशल्य प्राप्त करत नाही.
  • Ø  कलेविषयी मनापासून प्रेम बाळगत नाही.
  • Ø  मातीपासून विविध आकार बनवत नाही.

कला शिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!