वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी लिंक
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता ऑनलाईन नावनोंदणी करण्यास सुरुवात
• प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
• प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
• दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
• ३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
अंतिम दिनांक 12 जून 2023
⬛ वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2023-24 नोंदणी लिंक⬛
https://training.scertmaha.ac.in/
दिनांक 29 मे 2023 रोजी दुपारी 2 नंतर पात्र शिक्षकांनी वरील लिंक वर जाऊन प्रशिक्षण नोंदणी करता येईल.
सर्व पात्र शिक्षकांनी नोंदणी करावी.
—————————————————