Deprecated: Optional parameter $limit declared before required parameter $default_limit is implicitly treated as a required parameter in /home/u648549124/domains/rudratech24.com/public_html/wp-content/plugins/hostinger-affiliate-plugin/src/Shortcodes/ShortcodeManager.php on line 80
सामान्यज्ञान प्रश्नावली भाग-10 - RudraTech
Friday, April 4, 2025
Homeविद्यार्थी हितसामान्यज्ञान प्रश्नावली भाग-10

सामान्यज्ञान प्रश्नावली भाग-10

सामान्यज्ञान प्रश्नावली

(१) ज्ञानेंद्रिये किती आहेत?

उत्तर — पाच

(२) मुख्य दिशा किती?

उत्तर — चार

(३) उपदिशा किती?

उत्तर — चार

(४) आठवड्याचे वार किती?

उत्तर — सात

(५) आपले राष्ट्रगीत कोणते?

उत्तर — जनगणमन

(६) आपला राष्ट्रध्वज कोणता?

उत्तर — तिरंगा

(७) आपले राष्ट्रीय फूल कोणते?

उत्तर — कमळ

(८) आपले राष्ट्रीय फळ कोणते?

उत्तर — आंबा

(९) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?

उत्तर — मोर

(१०) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?

उत्तर — वाघ

(११) आपला राष्ट्रीय खेळ कोणता?

उत्तर – हॉकी

(१२) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

उत्तर — सात

(१३) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात?

उत्तर — गरूड

(१४) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात?

उत्तर — सिंह

(१५) फुलांचा राजा कोणाला म्हणतात?

उत्तर — गुलाब

(१६) एका दिवसाचे किती तास असतात?

उत्तर — २४ तास

(१७) एका वर्षात किती महिने असतात?

उत्तर — १२

(१८) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?

उत्तर — पूर्व

(१९) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो?

उत्तर — पश्चिम

(२०) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती?

उत्तर — मुंबई

(२१) आपल्या देशाची राजधानी कोणती?

उत्तर — दिल्ली

(२३) आकाशाचा रंग कोणता आहे?

उत्तर — निळा

(२२) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात?

उत्तर — सोंड

(२३) आईच्या आईला काय म्हणतात?

उत्तर — आजी

(२४) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता?

उत्तर — जारूळ

(२५) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते?

उत्तर — कळसूबाई

(२६) महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?

उत्तर — अरबी

(२७) महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?

उत्तर — ३६

(२८) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात?

उत्तर — नारळ ( माड )

(२९) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणत?

उत्तर — शेकरू ( मोठी खार )

(३०) महाराष्ट्राची राजभाषा कोणती?

उत्तर — मराठी

(३१) महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते?

उत्तर — नागपूर

(३२) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे?

उत्तर — त्र्यंबकेश्वर (नाशिक)

(३३) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर — सातारा

(३४) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?

उत्तर — हिरवा

(३५) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते?

उत्तर — जायकवाडी

(३६) भारताचे राष्ट्रीय वॄक्ष कोणते?

उत्तर — वड

(३७) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?

उत्तर — रूपया

(३८) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

उत्तर — हरियाल

(३९) मोराच्या डोक्यावर काय असते?

उत्तर — तुरा

(४०) ग्रहांना प्रकाश कोठून मिळतो?

उत्तर — सूर्यापासून

(४१) पृथ्वीचा आकार कसा आहे?

उत्तर — गोल

(४२) चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणतात?

उत्तर — चांदणे

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!